गुरुवार, ७ जुलै, २०२२
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 21.8 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 21.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.5 (98.3), जत 1.1 (96.9), खानापूर-विटा 3.6 (92.3), वाळवा-इस्लामपूर 8 (98.9), तासगाव 5.6 (80.5), शिराळा 21.8 (250.6), आटपाडी 2.1 (70.5), कवठेमहांकाळ 2.7 (83.5), पलूस 6.6 (60.7), कडेगाव 6.2 (80.3).
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 13.57 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 13.57 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 20.72 (105.25), धोम 4.26 (13.50), कन्हेर 2.51 (10.10), वारणा 13.57 (34.40), दूधगंगा 8.43 (25.40), राधानगरी 3.26 (8.36), तुळशी 1.54 (3.47), कासारी 1.31 (2.77), पाटगांव 1.59 (3.72), धोम बलकवडी 1.05 (4.08), उरमोडी 4.25 (9.97), तारळी 2.21 (5.85), अलमट्टी 57.39 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा 703, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14 (45), आयर्विन पूल सांगली 7.6 (40) व अंकली पूल हरिपूर 11.6 (45.11).
00000
बुधवार, ६ जुलै, २०२२
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 33.3 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 33.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.4 (94.8), जत 0.6 (95.8), खानापूर-विटा 2.4 (88.7), वाळवा-इस्लामपूर 11.3 (90.9), तासगाव 3 (74.9), शिराळा 33.3 (228.8), आटपाडी 0.3 (68.4), कवठेमहांकाळ 1.5 (80.8), पलूस 3.1 (54.1), कडेगाव 3.9 (74.1).
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 12.47 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12.47 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 17.83 (105.25), धोम 4.18 (13.50), कन्हेर 2.42 (10.10), वारणा 12.47 (34.40), दूधगंगा 7.76 (25.40), राधानगरी 2.98 (8.36), तुळशी 1.50 (3.47), कासारी 1.21 (2.77), पाटगांव 1.50 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 4.14 (9.97), तारळी 2.11 (5.85), अलमट्टी 53.70 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 646, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - निरंक क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14.7 (45), आयर्विन पूल सांगली 5.9 (40) व अंकली पूल हरिपूर 9.11 (45.11).
00000
मंगळवार, ५ जुलै, २०२२
पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा सोमवारी
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार असून या विभागाच्या अधिनस्थ नोंदणीकृत आस्थापनेमध्येही रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यास उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सांगली येथे दि. 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यतिन पारगांवकर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
या मेळाव्यास सांगली तसेच सांगली जिल्ह्यातील चिंतामणी मोटर्स, जगदीश आर्यन ॲण्ड स्टील, भिडे ॲण्ड सन्स, प्रसादिती मेडिकल, चौगुले इंडस्ट्रीज, इंजिनिअर टेक्नोलॉजी, जयसिंगपूर ग्रुप, युनिव्हर्सल पॉवर, क्वालीटी पॉवर इलेक्ट्रीकल इक्युपमेंट प्रा. लि. कुपवाड एमआयडीसी सांगली, सह्याद्री मोटर्स तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण किंवा आयटीआयच्या अंतिम वर्षात शिकणारे प्रशिक्षणार्थी या मेळाव्यास भाग घेऊ शकतात. आयटीआयचे उमेदवार परीक्षा पास होण्यापूर्वीच त्यांना शिकाऊ उमेदवारीच्या संधी प्राप्त होणार आहेत. पाचवी ते बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदवी, पदविका धारक उमेदवारांनी स्वखर्चाने या मेळाव्यास उपस्थित रहावे.
दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांचया प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. सोबतच ॲप्रेन्टीसशिप पोर्टल बाबतचे प्रशिक्षण व शंका निरसन बाबत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र सांगली व्दारे ही मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआयच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशीयन, कोपा, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, पेंटर, ड्राफ्टस्मॅन मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वायरमन, मेकॅनिक मशीन मशिनिष्ट टुल मेटेंनन्स, टुल आणि डायमेकर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एयरकंडिशनिंग, पेंटर जनरल अशा सर्व ट्रेडच्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मेळाव्यास उपस्थित रहावे. आयटीआय पास गुणपत्रक, आधार कार्ड व आयटीआय प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे श्री. पारगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
जिल्ह्यातील वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 16 (105.25), धोम 4.14 (13.50), कन्हेर 2.37 (10.10), वारणा 11.45 (34.40), दूधगंगा 7.07 (25.40), राधानगरी 2.65 (8.36), तुळशी 1.44 (3.47), कासारी 1.06 (2.77), पाटगांव 1.39 (3.72), धोम बलकवडी 0.84 (4.08), उरमोडी 4.06 (9.97), तारळी 2.02 (5.85), अलमट्टी 50.04 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 600, दुधगंगा 50, राधानगरी 1100, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 4.9 (40) व अंकली पूल हरिपूर 5.4 (45.11).
00000
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 51 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.6 (88.4), जत 0.1 (95.2), खानापूर-विटा 11.1 (86.3), वाळवा-इस्लामपूर 9.3 (79.6), तासगाव 2.9 (71.9), शिराळा 51 (195.5), आटपाडी 0.1 (68.1), कवठेमहांकाळ 20.6 (79.3), पलूस 5 (51), कडेगाव 9 (70.2).
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)