गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात सरासरी 1.50 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज 0.3 मि. मी., खानापूर-विटा 0.6 मि. मी., वाळवा-इस्लामपूर 0.3 मि. मी., तासगाव 3.3 मि. मी., शिराळा तालुक्यात 2.3 मि. मी., कवठेमहांकाळ 8.4 मि. मी., व पलूस तालुक्यात 0.5 मि.मी. पाऊस झाला आहे तर जत, कडेगाव  व आटपाडी तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा