सांगली,
दि. 13, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.70 मि. मी. पावसाची
नोंद झाली आहे.
कालपासून
आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत
झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (471.5), जत -
निरंक (171.9), खानापूर-विटा 0.4 (304), वाळवा-इस्लामपूर 0.4 (650.8), तासगाव -
निरंक (363.3), शिराळा 4.3 (1641), आटपाडी - निरंक (182.1), कवठेमहांकाळ -निरंक
(268.9), पलूस 0.3(389.9) व कडेगाव 0.8 (650.6).
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा