सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी तसेच सर्व निमशासकीय कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन 2026 मधील स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या पुढीलप्रमाणे – शुक्रवार, दिनांक 28 ऑगस्ट 2026 (रक्षाबंधन), शुक्रवार, दिनांक 25 सप्टेंबर 2026 (अनंत चतुर्दशी) व सोमवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2026 (सोमवती अमावस्या).
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा