सांगली, दि.
5, (जि.
मा. का.)
: जिल्ह्यात
कालपासून आज
सकाळपर्यंत सरासरी
36.20 मि.
मी. पावसाची
नोंद झाली
आहे. शिराळा
तालुक्यात सर्वाधिक 88.3
मि. मी.
पावसाची नोंद
झाली आहे.
कालपासून आज
सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय
आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी.
मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 41.8 (405), जत - 3.3 (166.8), खानापूर-विटा 22.4 (248.6), वाळवा-इस्लामपूर
49 (506.2), तासगाव 21.3 (296.6),
शिराळा 88.3 (1260.4), आटपाडी
– 12 (170.4), कवठेमहांकाळ 19.7 (231.5),
पलूस 35.3 (337.9) व
कडेगाव 53.8 (494).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा