मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

कडेगाव तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान अंतर्गत ८ ऑक्टोबर रोजी ‘सेवा सेतू’ शिबिर

कडेगाव तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान अंतर्गत ८ ऑक्टोबर रोजी ‘सेवा सेतू’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कडेगांव चे तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा