शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

जिल्ह्यात सरासरी 0.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (395.8), जत 2 (517.9), खानापूर 2.3 (434.5), वाळवा 0.1 (516.3), तासगाव 0.9 (464.9), शिराळा 0.5 (1210.7), आटपाडी 1.8 (505.9), कवठेमहांकाळ 0.6 (465.3), पलूस 0.0 (456.9), कडेगाव 0.1 (408.6). 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा