मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

जिल्ह्यात सरासरी 4 मि.मी. पावसाची नोंद सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.1 (329.6), जत 1 (347), खानापूर 16.9 (284.2), वाळवा 1.4 (475.1), तासगाव 6.3 (334.8), शिराळा 1.5 (1152.8), आटपाडी 17.2 (312.8), कवठेमहांकाळ 2.4 (318.1), पलूस 2.1 (415.3), कडेगाव 4.3 (326.3). 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा