दि. ०१/१०/२०२३ वेळः- २०.३० वा.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसचा जोर अद्याब कायम असल्याने, वारणा धरणातुन सुरु असलेल्या ६४०० कुसेक विसर्गात वाढ करुन धरणाच्या वक्र द्वारा मधून ८००० कुसेक व विद्युत जनित्र मधून १४०० , असा एकूण ९४०० कुसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
- वारणा धरण व्यवस्थापन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा