गुरुवार, १६ जुलै, २०२०

जिल्ह्यात मिरज तालुक्यात 14.4 मि. मी. पावसाची नोंद

 सांगली, दि. 16 , (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक 14.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14.4 (177.8), तासगाव 10.4 (184.8), कवठेमहांकाळ 9.4 (254.8), वाळवा-इस्लामपूर 8.4 (207.1), शिराळा 11.2 (454.1), कडेगाव 3.2 (206.4), पलूस 12.5 (158.8), खानापूर-विटा 9.8 (296.6), आटपाडी 6 (176.4), जत 12.3 (119.2)

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा