बुधवार, १५ जुलै, २०२०

जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यात 5.3 मि. मी. पावसाची नोंद

 सांगली, दि. 15 , (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 5.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (163.4), तासगाव 1.8 (174.4), कवठेमहांकाळ 5.3 (245.4), वाळवा-इस्लामपूर 1.6 (198.7), शिराळा 3.9 (442.9), कडेगाव 1 (203.2), पलूस 1.5 (146.3), खानापूर-विटा 5 (286.8), आटपाडी 0.7 (170.4), जत 2.6 (106.9)


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा