रविवार, १९ जुलै, २०२०

जिल्ह्यात मिरज तालुक्यात 16 मि. मी. पावसाची नोंद

 सांगली, दि. 20 , (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक 16 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 16 (215.4), तासगाव 11.9 (214), कवठेमहांकाळ 4.9 (280.3), वाळवा-इस्लामपूर 3 (228.8), शिराळा 1 (487.4), कडेगाव 1.4 (217.6), पलूस 2.2 (176.6), खानापूर-विटा 6.8 (320.4), आटपाडी 7 (189), जत 7.6 (133.4).

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा