शुक्रवार, ३ जून, २०२२

जिल्ह्यात मिरज तालुक्यात 24.2 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 24.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 24.2 (31.3), जत 2.3 (26.1), खानापूर-विटा 1.1 (4.4), वाळवा-इस्लामपूर 21 (21.9), तासगाव 5.1 (6.4), शिराळा 17.3 (17.6), आटपाडी 0.0 (5.5), कवठेमहांकाळ 1.5 (9.1), पलूस 2.1 (2.2), कडेगाव 0.0 (5.6). 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा