गुरुवार, २ जून, २०२२

जिल्ह्यात मिरज तालुक्यात 6 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6 (7.1), जत 0.4 (23.8), खानापूर-विटा 0.0 (3.3), वाळवा-इस्लामपूर 0.0 (0.9), तासगाव 0.4 (1.3), शिराळा 0.0 (0.3), आटपाडी 0.0 (5.5), कवठेमहांकाळ 0.0 (7.6), पलूस 0.0 (0.१), कडेगाव 0.0 (5.6). 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा