गुरुवार, २८ मार्च, २०१९

44-सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे - संजय रामचंद्र पाटील (भारतीय जनता पार्टी).
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी 18 व्यक्ती 25 अर्ज घेवून गेल्या आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 अंतर्गत 44- सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल 2019 आहे.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा