मंगळवार, २ जून, २०२०

सांगली जिल्ह्यात 1802 उद्योग घटक सुरू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक असणाऱ्या 1802 उद्योग घटकांना यातील 23 हजार 390 कर्मचाऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये एमआयडीसी मधील 920 उद्योग घटक 11 हजार 602 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 882 उद्योग घटक 11 हजार 788 कर्मचारी यांचा समावेश आहे त्यांनी मागणी केलेल्या 393 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थांचे उत्पादन करणारे उद्योग, डेअरी पशु / पोल्ट्रीखाद्य उद्योग, कोल्ड स्टोअरेज / वेअर हाऊस, कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन, औषधे वैद्यकीय साधने उत्पादने, इतर पॅकिंगशी संबंधित उद्योग यांचा समावेश आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा