बुधवार, १७ जून, २०२०

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 44.8 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 24 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 44.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 10.2 (57.2), जत 9.3 (44.1), खानापूर-विटा 39.2 (113.2), वाळवा-इस्लामपूर 21.6 (109.7), तासगाव 21.3 (66.8), शिराळा 44.8 (229.6), आटपाडी 48.3 (92.2), कवठेमहांकाळ 18.3 (72.9), पलूस 20.5 (89.2), कडेगाव 28.4 (95.6).
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा