सोमवार, १५ जून, २०२०

जिल्ह्यात काल शिराळा तालुक्यात 3.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.00 (46.2), जत 0.4 (34.7), खानापूर-विटा 1 (67.6), वाळवा-इस्लामपूर 0.5 (82.5), तासगाव 0.00 (41.8), शिराळा 3.2 (166), आटपाडी 0.00 (43.9), कवठेमहांकाळ 0.00 (54.2), पलूस 0.00 (64.4), कडेगाव 0.6 (63.6).

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा