मंगळवार, १६ जून, २०२०

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 18.8 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी 4.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 18.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.8 (47), जत 0.1 (34.8), खानापूर-विटा 6.4 (74), वाळवा-इस्लामपूर 5.6 (88.1), तासगाव 3.7 (45.5), शिराळा 18.8 (184.8), आटपाडी 0.00 (43.9), कवठेमहांकाळ 0.4 (54.6), पलूस 4.3 (68.7), कडेगाव 3.6 (67.2).
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा