सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

मिरज तालुक्यातील सानुग्रह वाटपासाठी ग्रामीण भागात 17 व शहरी भागासाठी 54 पथके नियुक्त

सांगली (जि.मा.का) दि. 19मिरज तालुक्यातील गावामध्ये पूर परिस्थिती मध्ये लोकांच्या घराची पडझड होवून नुकसान झालेले आहे,सदर ठिकाणी पूर परिस्थितीने बाधित झालेल्या बाबींसाठी शासनाकडून सानुग्रह अनुदान प्राप्त झालेले आहे. सदर प्राप्त झालेले सानुग्रह अनुदान बाधित झालेली व्यक्ती, कुटुंबे यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाटप करणेत येत आहे. सदरचे  सानुग्रह अनुदान वाटप करणेसाठी ग्रामीण भागासाठी 17 पथके व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भागासाठी 54 पथके नेमलेली आहेत.
मिरज ग्रामीण भागासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणेकामी नियुक्त पथक प्रमुख व पर्यवेक्षक

पथक क्र.
नेमून दिलेले गाव
पथक प्रमुख
पदनाम
मोबाईल क्रमांक
पर्यवेक्षीय तहसिलदार यांचे नाव व मो.क्र.
1
दुधगाव
अंजना पाटील
तलाठी दुधगाव
8378839373
श्री.गोविंद वाकडे, अपर  तहसिलदार मिरज, 9762813831
2 ते 4
सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान
शिवाजी सकरे
तलाठी कवठेपिरान
9423652299
5
समडोळी
एस.एस.शेळके
तलाठी समडोळी
9405146720
6
तुंग
आर.बी.कोळी
तलाठी तुंग
9423817388
7
कसबे डिग्रज
के.एल.रुपनर
तलाठी कसबे डिग्रज
7020410928
8
मौजे डिग्रज
वर्षा वळसे
तलाठी मौजे डिग्रज
9637093500
9
पद्माळे, कर्नाळ
पी.ए.कल्लान्नावर
तलाठी पद्माळे
9960931455
10
हरिपूर
एस.एस.पाटील
तलाठी हरिपूर
8007550477
1112
अंकली, जुनी धामणी, इनाम धामणी
संगीता पाटील
तलाठी अंकली
7387256087
13
निलजी बामणी
एस.पी.कांबळे
तलाठी निलजी
8805228298
14 व 15
वड्डी, ढवळी
पी.वाय.जमदाडे
तलाठी मल्लेवाडी
9970879917
16
म्हैसाळ
राजाराम कारंडे
तलाठी नरवाड
9359690321
17
नांद्रे
महावीर सासणे
तलाठी नांद्रे
9096261962







सांगली मिरज शहरी भागासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणेकामी नियुक्त पथक प्रमुख व पर्यवेक्षक

पथक क्र.
नेमून दिलेले भाग क्र. व भाग
पथक प्रमुख  
पदनाम
मोबाईल क्रमांक
पर्यवेक्षीय तहसिलदार यांचे नाव व मो.क्र.
1
161-सांगलीवाडी
किरण कवाळे
तलाठी कुपवाड
8275783088
श्रीमती.शिल्पा ठोकडे, तहसिलदार कवठेमहांकाळ, 8080030979
आशिष यादव
लिपीक महानगरपालिका
9372379777
2
162-सांगलीवाडी
एस.बी.खरात
तलाठी मालगाव
7507296033
बळवंत आंबी
लिपीक महानगरपालिका
9509393772
3
163-सांगलीवाडी
कविता दाभाडे
तलाठी सांगलीवाडी
7775920454
विनायक खैरमोडे
लिपीक महानगरपालिका
9403225563
4
164-सांगलीवाडी
बी.जे.संकपाळ
तलाठी बेळंकी
9049652304
स्वप्निल चव्हाण
लिपीक महानगरपालिका
7385343023
5
101-कोल्हापूर रोड, आकाशवाणी  ते जकात नाक्यापर्यत कोल्हपूर रोडची प.बाजू सांगली
वैशाली माने
तलाठी शिपूर
9112699123
विठ्ठल करांडे
लिपीक महानगरपालिका
8149273407
6
102-हरीपूर रोड काळीवाट,पाटण प्लॉट, पोस्ट कॉलनी, भारतनगर माने प्लॉट, कल्याणकर प्लॉट रामनगर सुभाषनगर सांगली
प्रतिभा धुमाळे
तलाठी खंडेराजुरी
9168903233
नेमचंद हौजे
लिपीक महानगरपालिका
9049951944
7
102-हरीपूर रोड काळीवाट,पाटण प्लॉट, पोस्ट कॉलनी, भारतनगर माने प्लॉट, कल्याणकर प्लॉट रामनगर सुभाषनगर सांगली
अर्चना तोडकर
तलाठी सलगरे
9730707680
कपिल खैर
लिपीक महानगरपालिका
9922728583
8
103-एस टी ऑफिस प्रशिक चौकापासून डॉ.पटवर्धन जुना दवाखाना रोड कोल्हापूर रोड प.बाजू ते पवार प्लॉट गजबरवाडी परिसर सांगली
विजय जाधव
तलाठी लिंगनूर
7083756009
स्वप्निल कदम
लिपीक महानगरपालिका
8121187194
9
104-अमरधाम स्मशानभुमी, सिध्दार्थ परिसर, धरण रस्ता, रोहिदास नगर,पवार प्लॉट, नांद्रेकर प्लॉट ते पाटणे प्लॉट हरीपुर जकात नाक्यपर्यत सांगली
एन.एस.सुतार
तलाठी खटाव
9765839161
कुमार गेजगे
लिपीक महानगरपालिका
9623992320
10
117-अमरधाम स्मशानभुमी, सिध्दार्थ परिसर, धरण रस्ता, रोहिदास नगर, पवार प्लॉट, नांद्रेकर प्लॉट ते पाटणे प्लॉट हरीपुर जकात नाक्यपर्यत सांगली
एच.व्ही.पवार
तलाठी शिंदेवाडी
7798707634
श्रीमती.शिल्पा ठोकडे, तहसिलदार कवठेमहांकाळ, 8080030979
एस.एस.सोकासने
लिपीक महानगरपालिका
9403227247
11
117-अमरधाम स्मशानभुमी, सिध्दार्थ परिसर, धरण रस्ता, रोहिदास नगर, पवार प्लॉट, नांद्रेकर प्लॉट ते पाटणे प्लॉट हरीपुर जकात नाक्यपर्यत सांगली
गणेश गायकवाड
तलाठी बुधगाव
9766749274
व्ही.आर.कांबळे
लिपीक महानगरपालिका
9552147799
12
105-बापट बाल मंदिर, अमरधाम चौक कडील दक्षीण बाजू, सिध्दार्थ परिसर ते लक्ष्मी हॉटेलकडील उ.बाजू व प.बाजू सांगली
कमलाकर कदम
तलाठी सावळी
7350747070
सुरेश चोरमुले
लिपीक महानगरपालिका
9822725745
13
105-बापट बाल मंदिर, अमरधाम चौक कडील दक्षीण बाजू, सिध्दार्थ परिसर ते लक्ष्मी हॉटेलकडील उ.बाजू व प.बाजू सांगली
ए.पी.कोळी
तलाठी माधवनगर
8411076772
एम.बी.कलकुटगी
लिपीक महानगरपालिका
9922166345
14
120-बापट बाल मंदिर, अमरधाम चौक कडील दक्षीण बाजू, सिध्दार्थ परिसर ते लक्ष्मी हॉटेलकडील उ.बाजू व प.बाजू सांगली
आर.बी.कोळी
तलाठी कवलापूर
9423810176
वहाब भोकरे
लिपीक महानगरपालिका
8668379378
15
120-बापट बाल मंदिर, अमरधाम चौक कडील दक्षीण बाजू, सिध्दार्थ परिसर ते लक्ष्मी हॉटेलकडील उ.बाजू व प.बाजू सांगली
एल.व्ही.लोहार
तलाठी सोनी
9766705613
शिवाजी रणखांबे
लिपीक महानगरपालिका
9728299406
16
106-गावभाग सांगली

आर.एस.कावरे
तलाठी भोसे
7744077956
गोपाळ कलकुटगी
लिपीक महानगरपालिका
9403226627
17
106-गावभाग सांगली
प्रतिभा लोंढे
तलाठी कळंबी
9765503756
संभाजीराव डांगे
लिपीक महानगरपालिका
9226784985
18
106-गावभाग सांगली
पतंग माने
तलाठी तासगाव
9890795105
अशोक चव्हाण
लिपीक महानगरपालिका
9370111176
19
107-गणपती मंदिर ते पटेल चौक ते शिवनेरी हॉटेल, आरवाडे  हायस्कूल  सांगली
चंद्रकांत कोरे
तलाठी कुमठे
9890012475
दशरथ होवाळे
लिपीक महानगरपालिका
9145691225
20
107-गणपती मंदिर ते पटेल चौक ते शिवनेरी हॉटेल,आरवाडे हायस्कूल सांगली
एस.पी.इंगोले
तलाठी कवठेएकंद
9923401770
अश्विनी चौगुले
लिपीक महानगरपालिका
8698372777
21
108-टिळक चौक गणपती मंदिर परिसर, गवळी गल्ली, खाटीक गल्ली, मगरमच्छ कॉलनी, बरुड गल्ली प.परिसर, दत्त ट्रंक मार्ट परिसर, प.कडील शिवशंभो चौक सांगली
व्ही.एस.चव्हाण
तलाठी मणेराजुरी
9763283030
महेश साळुंखे
लिपीक महानगरपालिका
9923488999
22
108-टिळक चौक गणपती मंदिर परिसर, गवळी गल्ली ,खाटीक गल्ली, मगरमच्छ कॉलनी, बरुड गल्ली प.परिसर, दत्त ट्रंक मार्ट परिसर, प.कडील शिवशंभो चौक सांगली
विजया कघुडे
तलाठी सावर्डे
9503179953
अविनाश साखळकर
लिपीक महानगरपालिका
9579617152
23
109-कर्नाळ रोड,दत्त कॉलनी, विष्णू आण्णा नगर, काका नगर, म्हसोबा मंदीर, माधनगनर कर्नाळ रोड, लक्ष्मी मंदीर जुना बुधगांव रोड परिसर, पंचशिल नगर, रेपे प्लॉट, मेंढगुळे प्लॉट, संभाजीनगर वाल्मीकी आवास परिसर, जामवाडी परिसर ,बरुड गल्ली इदगाह परिसर बायपास रोड सुर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट हाय.रोड, वखार भाग, गुजराथी हाय.परिसर सांगली
एस.एस.महाजन
तलाठी बलगवडे
9860476866
सचिन गाडे
लिपीक महानगरपालिका
8421284777
24
109-कर्नाळ रोड,दत्त कॉलनी, विष्णू आण्णा नगर, काका नगर, म्हसोबा मंदिर, माधनगनर कर्नाळ रोड, लक्ष्मी मंदिर जुना बुधगांव रोड परिसर, पंचशिल नगर, रेपे प्लॉट, मेंढगुळे प्लॉट, संभाजी नगर वाल्मीकी आवास परिसर, जामवाडी परिसर, बरुड गल्ली इदगाह परिसर बायपास रोड सुर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट हाय.रोड, वखार भाग, गुजराथी हाय.परिसर सांगली
अर्चना पाटील
तलाठी कौलगे
9096674599
श्रीमती.शिल्पा ठोकडे, तहसिलदार कवठेमहांकाळ, 8080030979
आर.एल.चव्हाण
लिपीक महानगरपालिका
9011661592
25
110-कर्नाळ रोड, दत्त कॉलनी, विष्णू आण्णा नगर, काका नगर, म्हसोबा मंदिर, माधनगनर कर्नाळ रोड, लक्ष्मी मंदिर जुना बुधगांव रोड परिसर, पंचशिल नगर, रेपे प्लॉट, मेंढगुळे प्लॉट, संभाजी नगर वाल्मीकी आवास परिसर, जामवाडी परिसर, बरुड गल्ली इदगाह परिसर बायपास रोड सुर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट हाय.रोड, वखार भाग, गुजराथी हाय. परिसर सांगली
पोपट ओमासे
तलाठी सावळज
7588586344
मुन्ना पटेल
लिपीक महानगरपालिका
9370847888
26
110-कर्नाळ रोड,दत्त कॉलनी, विष्णू आण्णा नगर, काका नगर, म्हसोबा मंदिर, माधनगनर कर्नाळ रोड, लक्ष्मी मंदिर जुना बुधगांव रोड परिसर, पंचशिल नगर, रेपे प्लॉट, मेंढगुळे प्लॉट, संभाजी नगर वाल्मीकी आवास परिसर, जामवाडी परिसर, बरुड गल्ली इदगाह परिसर बायपास रोड सुर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट हाय.रोड, वखार भाग, गुजराथी हाय.परिसर सांगली
अमोल जंगम
तलाठी वायफळे
8698142729
वैभव कांबळे
लिपीक महानगरपालिका
9881846102
27
111-हॉटेल लोटस, स्टेशन रोड,ICCC बँकेपर्यत, पटेल चौक ते आनंद कोल्ड्रींक्स हाऊस ते मगदुम टी डेपो यांचे घरापर्यत, अमराई चौक ते शिवाजी स्टेडि.सांगली
एन.आर.पाटील
तलाठी बस्तवडे
8408033291
अर्जुन बल्लारी
लिपीक महानगरपालिका
9657424285
28
112-नवसंदेश बोळ ते गरवारे कन्या महा.पुर्व बाजू, टेकडी परिसर, मनपा इमा.पोलीस क्वॉटर्स- प.बाजू ग्रामीण पोलीस स्टेशन ते बदाम चौक रस्ता, मटण मार्केट कडलास्कर चाळ,राजवाडा परिसर, दक्षिण बाजू-तानाजी चौक ते पटेल चौक रस्ता, सिंधी मार्केट, दिनानाथ नाटयगृह , भारती विदया.उ बाजू- सांगली
कविता जाधव
तलाठी जरंडी
9975363337
श्रीमती.कल्पना ढवळे, तहसिलदार तासगाव, 9975538933
विशाल झांबरे
लिपीक महानगरपालिका
9595751517
29
113-राणी कन्याशाळा,स्टॅड रोड,टुरिस्ट लॉज पु.बाजू गजानन बेकरी उत्तर बाजू, पंचमुखी मारुती रोड प.बाजू, गजराज चौक ते कन्या शाळा द.बाजू सांगली
बी.ए.माने
तलाठी अंजनी

प्रमोद जाधव
लिपीक महानगरपालिका
9922998001
30
113-राणी कन्याशाळा, स्टॅड रोड, टुरिस्ट लॉज पु.बाजू गजानन बेकरी उत्तर बाजू, पंचमुखी मारुती रोड प.बाजू, गजराज चौक ते कन्या शाळा द.बाजू सांगली
मल्हारी कोळी
तलाठी विसापूर
7038880297
श्रीकांत कोरडे
लिपीक महानगरपालिका
9860919711
31
114-राणी कन्याशाळा, स्टॅड रोड, टुरिस्ट लॉज पु.बाजू गजानन बेकरी उत्तर बाजू, पंचमुखी मारुती रोड प.बाजू, गजराज चौक ते कन्या शाळा द.बा सांगली
सविता पाटील
तलाठी बोरगाव
8530530435
गणेश मद्रासी
लिपीक महानगरपालिका
9561481501
32
114-कोल्हापूर रोड, पत्रकार नगर,पी.आर.पाटील मार्ग, झुलेलाल चौक कत्तलखाना परिसर सांगली
जयश्री रेळेकर
तलाठी शिरगाव
9096541994
अनिल कदम
लिपीक महानगरपालिका
9881741991
33
115-आकाशवाणी समोर कोल्हापूर रोड ते धामणी रोड पू.बाजू,हॉटेल बल्ले बल्ले पासुन शामरावनगर रोड द.बाजू सांगली शामरानगर ते स्वराज्य प.बाजू स्वराज्य चौक ते 50 फुटी रोड ते आकाशवाणी समोरील उत्तर बाजू. सांगली
शरद गुरव
तलाठी पाडळी
9766749274
श्रीमती.कल्पना ढवळे, तहसिलदार तासगाव, 9975538933
सचिन शिंदे
लिपीक महानगरपालिका
9921847717
34
116-आकाशवाणी समोर कोल्हापूर रोड ते धामणी रोड पू.बाजू, हॉटेल बल्ले बल्ले पासुन शामरावनगर रोड द.बाजू शामरानगर ते स्वराज्य प.बाजू स्वराज्य चौक ते 50 फुटी रोड ते आकाशवाणी समोरील उत्तर बाजू. सांगली
एन.जी.गायकवाड
तलाठी आळते
8830765009
रणवीर पाणबुडे
लिपीक महानगरपालिका
9175993834
35
118-100 फुटी खिलारे चौक ते 50 फुटी रोड पू.बाजू ते रेपे यांची मिळकत उत्तर बाजू ते दांडेकर मार्ग ते 100 फुटी प.बाजू ते खिलारे चौक द.बाजू. कत्तलखाना रोड, 100 फुटी रोड, सिव्हिल हॉस्प.गारपीर रोड सांगली
के.एस.चव्हाण
तलाठी मांजर्डे
9158323810
अय्याज शेख
लिपीक महानगरपालिका
9359275090
36
119-100 फुटी खिलारे चौक ते 50 फुटी रोड पू.बाजू ते रेपे यांची मिळकत उत्तर बाजू ते दांडेकर मार्ग ते 100 फुटी प.बाजू ते खिलारे चौक द.बाजू. कत्तलखाना रोड, 100 फुटी रोड, सिव्हिल हॉस्प.गारपीर रोड सांगली
प्रियांका चव्हाण
तलाठी विजयनगर
7972881897
सनी आवळे
लिपीक महानगरपालिका
8862048426
37
119-100 फुटी खिलारे चौक ते 50 फुटी रोड पू.बाजू ते रेपे यांची मिळकत उत्तर बाजू ते दांडेकर मार्ग ते 100 फुटी प.बाजू ते खिलारे चौक द.बाजू. कत्तलखाना रोड, 100 फुटी रोड, सिव्हिल हॉस्प.गारपीर रोड सांगली
शिवाजी चव्हाण
तलाठी गव्हाण
9409665084
इफाद बेपारी
लिपीक महानगरपालिका
9730029088
38
123-चँलेज भवन ते स्टेशन रोड, बदाम चौक पू.बाजू, ते वेलणकर कार्या.उत्तर बाजू कॉग्रेस भवन प.बाजू ,चँलेज बुक डेपो द.बाजू सांगली
संदीप चव्हाण
तलाठी येळावी
9422376939
अभिजीत कवठेकर
लिपीक महानगरपालिका
9595385162
39
122-बदाम चौक, हिराबाग कॉर्नर, पू-बाजू राममंदिर कॉर्नर उत्तर बाजू, रामकृष्ण मेडिकलची प.बाजू बदाम चौक द.बाजू
सतिश कुंभार
तलाठी तुरची
8380843682
जी.पि.मोहिते
लिपीक महानगरपालिका
9421225944
40
122-बदाम चौक, हिराबाग कॉर्नर, पू-बाजू राममंदिर कॉर्नर उत्तर बाजू, रामकृष्ण मेडिकलची प.बाजू बदाम चौक द.बाजू सांगली
बी.एस.बनसोडे
तलाठी निमणी
9766738520
रोहित गायकवाड
लिपीक महानगरपालिका
9823876035
41
124-चेंबर्स ऑफ कॉर्मस बिल्डिंग वखारभाग परिसर, अप्पासाहेब पाटील  नगर, सांगली हायस्कूल. परिसर, व्यंकटेशनगर इंद्रप्रस्थनगर, रतनशीनगर, कस्तुरबा कॉलेज, व्यंकटेश सृष्टी, इंगळे हॉस्पीटल सांगली
प्रविण वाले
तलाठी कवठेमहांकाळ
8822881072
राहुल मुंढे
लिपीक महानगरपालिका
9766597548
42
124-चेंबर्स ऑफ कॉर्मस बिल्डिंग वखारभाग परिसर, अप्पासाहेब पाटील  नगर, सांगली हायस्कूल. परिसर, व्यंकटेशनगर कस्तुरबा कॉलेज,  द्रप्रस्थनगर,रतनशीनगर, व्यंकटेश सृष्टी, इंगळे हॉस्पीटल सांगली
कल्पना आंबेकर
तलाठी आरेवाडी
9527327486
आरिफ तांबोळी
लिपीक महानगरपालिका
9890790111
43
125-मिरा हौ.सोसा. जुना बुधगांव रोड, घाडगे हॉस्प. कलानगर घनशामनगर शिवाजी हौ.सोसा.परिसर माधवनगर रोड गोसावी गल्ली. सांगली
ए.जे.गायकवाड
तलाठी बोरगाव
9773632434
श्रीमती.कल्पना ढवळे, तहसिलदार तासगाव, 9975538933
सखाराम कांबळे
लिपीक महानगरपालिका
9049977233
44
125-मिरा हौ.सोसा. जुना बुधगांव रोड, घाडगे हॉस्प. कलानगर घनशामनगर शिवाजी हौ.सोसा.परिसर माधवनगर रोड गोसावी गल्ली. सांगली
सुहास आवताडे
तलाठी मळणगाव
9822385800
अधिक पाटील
लिपीक महानगरपालिका
9561547800
45
128-माधवनगर रोड, हॅपी होम सदनिका पासून पोपट पाटील यांचे घरापर्यत गोकुळ नगर वेश्या वस्तीपर्यत कॉलेज कॉर्नरची उत्तर बाजू, कॉलेज कॉर्नर केडब्ल्युसी कॉलेज पर्यत सांगली
आर.पी.कोरे
तलाठी तिसंगी
9422187671
निखील चोपडे
लिपीक महानगरपालिका
9579487995
46
128-माधवनगर रोड, हॅपी होम सदनिका पासून पोपट पाटील यांचे घरापर्यत गोकुळ नगर वेश्या वस्तीपर्यत कॉलेज कॉर्नरची उत्तर बाजू, कॉलेज कॉर्नर केडब्ल्युसी कॉलेज पर्यत सांगली
एस.एस.जाधव
तलाठी खरशिंग
9545403010
अमोल माने
लिपीक महानगरपालिका
8668202062
47
130-माधवनगर रोड, हॅपी होम सदनिका पासून पोपट पाटील यांचे घरापर्यत गोकुळ नगर वेश्या वस्तीपर्यत कॉलेज कॉर्नरची उत्तर बाजू, कॉलेज कॉर्नर केडब्ल्युसी कॉलेज पर्यत सांगली
एस.जी.सूर्यवंशी
तलाठी दुधेभावी
7350527088
महेश कुंभार
लिपीक महानगरपालिका
7588167302
48
129-छ.शिवाजी स्टेडि.पासून मा.जिल्हाधिकारी निवास पू. बाजू नटराज हॉटेल पासून पू.बाजूने राममंदिर चौक कॉलेज कॉर्नर ते छ.शिवाजी स्टेडीयम सांगली
अर्जुन ताटे
तलाठी अलकूड एस
9764610248
श्रीकांत साळुंखे
लिपीक महानगरपालिका
8421276539
49
152-प.कडील कर्नाळ रोड, दत्तनगर जॅकवेल रोड परिसर, बायपास रोड परिसर, पसायदान कॉलनी परिसर सांगली
शिवाजी नरुटे
तलाठी कोंगनोळी
9730707680
दिलीप कोळेकर
लिपीक महानगरपालिका
9881165007
50
137-100 फुटी रोड डि मार्ट मागील बाजू लक्ष्मी नारायण कॉलनी रामकृष्ण परमहंस सोसा. सांगली
प्रमोद साठे
तलाठी ढालेवाडी
8888412413
उमेश क्षीरसागर
लिपीक महानगरपालिका
9021011711
51
150-धामणी रोड पू+द कोपरा उत्तर बाजू ते धामणी रोड समारील जाधव किराणा दुकान द-प कोपरा सांगली
एल.बी.थोरबोले
तलाठी चोरोची
7744951220
महेश भंडारे
लिपीक महानगरपालिका
9403402172
52
201-कृष्णाघाट परिसर रोड,सहारा कॉलनी, रेणुका नगर,राजीव गांधीनगर, ट्रनिग पाँईट ते शास्त्री चौक मिरज
एस.डी.हांगे
तलाठी कुची
9665361117
अस्लम चमन शेख
लिपीक महानगरपालिका
8857895591
53
202-कृष्णाघाट उजवीकडील मिरजी एरिया ते कोर गेट शास्त्री चौक मिरज
सोनाली खोत
तलाठी शिरढोण
9011957318
गणेश रामचंद्र कांबळे
लिपीक महानगरपालिका
9011649288
54
209-वांड्रे ट्रेडर्स नागरगोजे मळा, बोलवाड रोड, टिंबर एरिया, चाँद कॉलनी मिरज
अंजली लिमसडे
तलाठी विठूरायाचीवाडी
8830034166
अकबर खलिफा
लिपीक महानगरपालिका
9922978089

     


0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा