गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त गावात स्वच्छतेसाठी परभणीच्या शिवराष्ट्र प्रतिष्ठानचे पथक सांगलीत दाखल

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : शिवराष्ट्र प्रतिष्ठान परभणीचे पथक सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात स्वच्छता करण्यासाठी आज सांगली येथे दाखल झाले आहे. या पथकात एकूण 37 तरूण आहेत. हे तरूण हरिपूर या गावी स्वच्छता करून जिल्ह्यातील इतर पूरग्रस्त गावात जावून स्वच्छता करणार आहेत.


0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा