शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी रविवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जमाल सिद्दीकी रविवार, दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
     रविवार, दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सांगली विश्रामगृह येथे खादीमुल हुजाज, अध्यक्ष तथा सदस्य सांगली आणि सोलापूर खादीमुल हुजाज, अध्यक्ष तथा सदस्यांबरोबर चर्चा. रात्री 9 वाजता सांगली विश्रामगृह येथे मुक्काम.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा