रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

मिरज तालुक्यातील पूरबाधितांना वाटपासाठी ११४० किट रवाना

सांगली, दि. 18 (जि.मा.का) : पूरग्रस्तांना अनेक सेवाभावी, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून प्राप्त होणारी मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे किट तयार केले जात आहे. आम्ही पंचवटीकर साई निर्माण संस्था महाड आणि जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मदतीतून जीवनावश्यक वस्तूचे तयार केलेले ११४० किट मिरज तालुक्यातील पूरबाधित कुटूंबांना वाटप करण्यासाठी आज रवाना झाले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा