शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात तुरळक पाऊस

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.50 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.2 (476.6), जत – 1 (173.5), खानापूर-विटा - निरंक (305.8), वाळवा-इस्लामपूर - निरंक (652.6), तासगाव 0.2 (368.6), शिराळा 0.2 (1656.8), आटपाडी – 0.7 (182.8), कवठेमहांकाळ - निरंक (277.5), पलूस - निरंक (390.7) व कडेगाव - निरंक (651.6).

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा