गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात पावसाची उघडीप

सांगली, दि. २२, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत फक्त वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 0.2 मि.मी. तर शिराळा तालुक्यात 0.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  इतर सर्वच तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा