शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात तुरळक पाऊस

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.5 (472.4), जत – 0.2 (172.1), खानापूर-विटा 0.8 (305.4), वाळवा-इस्लामपूर - निरंक (651.1), तासगाव 1.3 (368.4), शिराळा 6.2 (1650), आटपाडी – निरंक (182.1), कवठेमहांकाळ 0.2 (277.5), पलूस 0.3 (390.7) व कडेगाव 0.4 (651.2).
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा