रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात तुरळक पाऊस

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 0.20 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (472.7), जत – निरंक (172.1), खानापूर-विटा - निरंक (305.8), वाळवा-इस्लामपूर - 0.2 (651.3), तासगाव - निरंक (368.4), शिराळा 1.3 (1654.3), आटपाडी – निरंक (182.1), कवठेमहांकाळ - निरंक (277.5), पलूस - निरंक  (390.7) व कडेगाव - निरंक (651.4).
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा