रविवार, २२ मार्च, २०२०

कोरोना : परदेशातून, मुंबई, पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

सांगली (जि.मा.का) दि. 22 :  परदेशातून किंवा मुंबई / पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती https://forms.gle/J1avKMTDGV34Ae7n9 या लिंक वर भरावी. स्वत: प्रवासी किंवा इतर नागरिक सुध्दा ही माहिती भरू शकतात. कोरोना विरूध्द आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे. त्यामध्ये आपले योगदान शक्य त्या प्रकारे द्या, असे आवाहन सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा